विसरून जायाचे तुला
विसरून हेचा जातो
श्वासा गनिक माझ्या
मी नाव तुझेचा घेतो
कळते माला ही सारे
सराचा भास आहे
समजाऊ कसे मनाला
कसली त्या आस आहे
डोळ्यात आसवे अन
ख़ोटेचा हासू ओठी
तुजविन भासते गे
आयुष्य रेघ मोठी
विसरून जायाचे तुला
विसरून हेचा जातो
श्वासा गनिक माझ्या
मी नाव तुझेचा घेतो....
Tuesday, September 11, 2007
विसरून जायाचे तुला
Posted by
Manoj Deshmukh
Labels:
विसरून जायाचे तुला
at
11:50 PM
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment