सोडुन गाव मी माझा
उडून आलो यैसा
पश्चिम स्वप्न उराशी
अन डोळ्या समोर पैसा
प्रफुल्ल रान ते हिरवे
अन २० घरांची वाडी
विसरून पार ते गेलो
भरधाव हाकतो गाडी
बेधुंद रांगडा पाउस
कस्तुरी गंध मातीचा
ते हरवून बसलो सगले
आवडे श्वास येसीचा
त्या पारावरच्या गप्पा
जोश्यांची सुन्दर पारू
मिटउन टाकले सारे
जोड़िला डिस्को अन दारू
ती उशास मांडी आईची
अंगाइच्या प्रेमळ ओळी
जरी इथे संपदा बाजुला
मी घेतो झोपेची गोळी
Thursday, December 13, 2007
सोडुन गाव मी माझा
Posted by
Manoj Deshmukh
at
2:31 PM
0
comments
Tuesday, September 11, 2007
विसरून जायाचे तुला
विसरून जायाचे तुला
विसरून हेचा जातो
श्वासा गनिक माझ्या
मी नाव तुझेचा घेतो
कळते माला ही सारे
सराचा भास आहे
समजाऊ कसे मनाला
कसली त्या आस आहे
डोळ्यात आसवे अन
ख़ोटेचा हासू ओठी
तुजविन भासते गे
आयुष्य रेघ मोठी
विसरून जायाचे तुला
विसरून हेचा जातो
श्वासा गनिक माझ्या
मी नाव तुझेचा घेतो....
Posted by
Manoj Deshmukh
Labels:
विसरून जायाचे तुला
at
11:50 PM
0
comments
Friday, September 07, 2007
चला मराठी मध्ये लिहुया...
नमस्कार मित्रानो,
"मराठी मध्ये लिहुया" ब्लॉगर मिन्ग्लिश मध्ये लिहायला मदत करते। तुम्ही "इंग्लिश" मध्ये लिहा अणि अपोआप त्याच्ये देवनागरी रुप तुम्हाला टायर मिलेला। खर्चा खूप मज्जा येते। खाली लिंक वाचा:
Blogger Help
तसेचा तुम्ही बहरा हे फ्री utility download करु शकता. खाली लिंक वाचा:
www.bahara.com
आपला स्नेही,
मनोज देशमुख
Posted by
Manoj Deshmukh
Labels:
चला मराठी मध्ये लिहुया...
at
5:28 AM
0
comments
Thursday, March 29, 2007
Alone - deep in Thoughts
Alone ....The photo taken in a village near Bhandardara...
The girl was about to go to bring the water from the near by dam. While she was waiting for mom, she lost in deep thoughts. She didn't noticed that i took her photo.
Posted by
Manoj Deshmukh
at
5:02 AM
0
comments
